My Account Log in

1 option

Bhavishya nāvācā itihāsa / Sañjaya Sonavaṇī = Bhavishya navacha itihas / by Sanjay Sonawani.
भविष्य नावाचा इतिहास संजय सोनवणी = Bhavishya navacha itihas / by Sanjay Sonawani.

LIBRA PK2418.S615 B43 2024
Loading location information...

Available from offsite location This item is stored in our repository but can be checked out.

Log in to request item
Format:
Book
Author/Creator:
Sonavaṇī, Sañjaya, author.
सोनवणी, संजय, author.
Language:
Marathi
Subjects (All):
Future, The--Fiction.
Future, The.
Genre:
Fiction.
Physical Description:
170 pages, 2 unnumbered pages ; 22 cm
Edition:
Prathama āvr̥ttī.
प्रथम आवृत्ती.
Other Title:
Bhavishya navacha itihas
Place of Publication:
Puṇe : Prājakta Prakāśana, 2024.
पुणे : प्राजक्त प्रकाशन, 2024.
Language Note:
In Marathi.
Summary:
"भविष्य कणाकणाने वर्तमानात येत इतिहासात अदृश्य होत जाते. आपला आज कसा आहे त्यावरून भविष्य कसे असू शकेल याचा अंदाज व्यक्त करता येऊ शकतो. आजच्याच बदलांचा वेग लक्षात घेतला, तर भविष्यातील मानवसमाज, त्याची व्यवस्था कोणत्या विलक्षण भविष्याकडे वाटचाल करेल आणि ते जेव्हा त्या वेळचे वर्तमान बनेल, तेव्हा मानवी जगाचे नेमके काय मानसिक वास्तव असेल याचा भेदक वेध या कादंबरीत घेतलेला आहे. जागतिक अर्थव्यवस्था एकाच कॉर्पोरेटच्या हातात जात मक्तेदारीयुक्त ज्ञान-विज्ञानाचा स्फोट होईल, तेव्हा मानवी भाव-भावना, नातेसंबंध, नितिमुल्ये आणि जीवनसंघर्ष कसे झपाट्याने बदलतील आणि कोणत्याही स्थितीला सरावू शकणारा माणूस हे भयावह परिवर्तन अंगवळणी पाडून जगण्याचेच मार्ग कसा बदलेल याचे प्रत्ययकारी दर्शन या कादंबरीत घडते. हे भविष्य नाही... येऊ घातलेला वर्तमान आहे... प्रत्येक सुजाण नागरिकाने वाचलीच पाहिजे अशी वैश्विक कादंबरी..."-- Amazon.in.
Notes:
Novel.
ISBN:
9789392753541
9392753543
OCLC:
1433092930

The Penn Libraries is committed to describing library materials using current, accurate, and responsible language. If you discover outdated or inaccurate language, please fill out this feedback form to report it and suggest alternative language.

Find

Home Release notes

My Account

Shelf Request an item Bookmarks Fines and fees Settings

Guides

Using the Find catalog Using Articles+ Using your account